एकदा ते स्वप्न – चितस्थधि

एकदा ते स्वप्न – चितस्थधि,एकदा ते स्वप्न पूर्ण करावंच म्हणतो ,जे सोडलं होतं साखरझोपेत असताना . एकदा ते स्वप्न पूर्ण करावंच म्हणतो , जे सोडलं होतं साखरझोपेत असताना . पूर्ण करावा अर्धवट चित्रांचा पसारा , केटी चा बॅकलॉग भरून काढावा तसा. मला कधी चित्रं काढता आली नाहीत वळणदार रेषांची, पण सदा वाटला मुक्त उधळून द्यावा … Read more