marathi ukhane for female | marathi ukhane for male funny उखाणे मराठी कॉमेडी ukhane marathi for female marathi ukhane उखाणे मराठी कॉमेडी उखाणे
marathi ukhane for male
1. फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ….
च्या नादाने झालो मी बेभान.
| लग्नातील उखाणे नवरीचे | उखाणे नवरदेव funny |
2. कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ……
च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
नवीन उखाणे | उखाणे मराठी कॉमेडी
3. परातीत परात चांदीची परात,
…. लेक आणली मी …. च्या घरात.
ukhane marathi for female | छान छान उखाणे
4. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या
येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
marathi ukhane
5. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
…. चे नाव घेतो ऐका देऊन कान.
उखाणे मराठी कॉमेडी | लग्नातील उखाणे
6. संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी …. म्हणते मधुर गाणी.
उखाणे मराठी नवरदेव | हसायचे उखाणे
7. श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा.
उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव | दमदार कॉमेडी उखाणे
8. पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…. वर जडली माझी प्रीती.
नवनवीन उखाणे लग्नाचे उखाणे
9. खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
उखाणे नवरदेव funny | लग्नातील उखाणे नवरदेव नवरीचे
10. ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
marathi ukhane for female
11. वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर
… हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.
marathi ukhane for male funny
12. केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ,
…..हिचं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ.
विनोदी उखाणे
13. तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
marathi ukhane chavat | marathi ukhane list
14. चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते
दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.
marathi ukhane for male romantic | marathi ukhane after marriage
15. अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,
…….हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
marathi ukhane app | marathi ukhane ashwini
16. काट्यात काटा गुलाबाचा काटा,
…….हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
marathi ukhane app download | marathi ukhane audio
17. अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
…. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
marathi ukhane answer | marathi ukhane all
18. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,
…..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
marathi ukhane answer video | marathi ukhane boy
19. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
…..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
marathi ukhane bayko sathi | marathi ukhane baby shower
20. हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
…. ला देतो गुलाबजामचा घास
पाठ करायला अगदी सोपे, छोटे असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त उखाणे
Marathi Ukhane For Groom
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास
marathi ukhane best | marathi ukhane bride
———————————————————————-
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे
marathi ukhane chavat for friends | marathi ukhane corona
———————————————————————–
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप
marathi ukhane cricket | marathi ukhane download
———————————————————————–
Special marathi ukhane for male and female
__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल…
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल
———————————————————————–
__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
__ला पाहून, पडली माझी विकेट !
———————————————————————–
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार___सारखा हिरा
———————————————————————–
एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!
———————————————————————–
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा
———————————————————————–
गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा
———————————————————————–
लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !
———————————————————————–
एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ
———————————————————————–
निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे
———————————————————————–
आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …
__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे
———————————————————————–
———————————————————————–
__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
__ला पाहून, पडली माझी विकेट !
———————————————————————–
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार___सारखा हिरा
———————————————————————–
एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!
———————————————————————–
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा
———————————————————————–
गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा
———————————————————————–
लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !
———————————————————————–
एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ
———————————————————————–
निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे
———————————————————————–
आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …
__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे
———————————————————————–
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा …
__ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!
———————————————————————–
नवरदेवासाठी उखाणे
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल
———————————————————————–
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,
…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,
———————————————————————–
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
… सोबत जीवनात मला आहे आनंद.
———————————————————————–
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
———————————————————————–
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
———————————————————————–
Marathi Ukhane For Groom| marthi ukhane for male funny
श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण,
… ला सुखात ठेवीन हा माझी पण.
———————————————————————–
नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड,
… राणी माझा तळहाताचा फोड.
———————————————————————–
नंदनवनात अमृताचे कलश,
… आहे माझी खुप सालस.
———————————————————————–
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
… मुळे झाले संसाराने नंदन,
———————————————————————–
भाजीत भाती मेथीची,
… माझी प्रितीची,
———————————————————————–
दही चक्का तुप,
… आवडते मला खुप.
———————————————————————–
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
… झाली आता माझी सहचारिणी.
———————————————————————–
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल,
… रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
———————————————————————–
लग्नातील उखाणे | marathi ukhane navari
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन,
माझ्या नावाचे… करी पुजन.
———————————————————————–
श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन,
… च्या सोबत आदर्श संसार करीन.
———————————————————————–
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा,
… रावाच्या जीवावर … मारते मौजा.
———————————————————————–
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,
… राणी माझी घरकामाता गुंतली.
———————————————————————–
आम्ही इथे नवरदेवासाठी उखाणे | Marathi Ukhane For Groom | ukhane for male only | gents ukhane | marathi navra ukhane | ukhane in marathi for male | marathi ukhane devache, marathi ukhane dagina,marathi ukhane dakhva,marathi ukhane double meaning, marathi ukhane dohale jevan, marathi ukhane dosti, ,marathi ukhane female,marathi ukhane gruhpravesh,marathi ukhane gondhal,marathi ukhane ghas,marathi ukhane groom,marathi ukhane gane,marathi ukhane griha pravesh,marathi ukhane ganpati,marathi ukhane gath,marathi ukhane haldi,marathi ukhane husband,marathi ukhane haldi kunku special,marathi ukhane haldi kunku,marathi ukhane haldi kumkum,marathi ukhane hindi,marathi ukhane hartalika,marathi ukhane haldi kunku sathi,marathi ukhane images,marathi ukhane in marathi,marathi ukhane in english,marathi ukhane in male,marathi ukhane on corona,marathi ukhane in written,marathi ukhane in hindi,marathi ukhane in wedding,marathi ukhane jagran gondhal,marathi ukhane jokes,marathi ukhane jevtana,marathi ukhane jens,marathi ukhane june,marathi ukhane jabardasth,marathi ukhane jabardast,marathi ukhane kode,marathi ukhane kolhapur,marathi ukhane konkani,marathi ukhane ka karyakram,marathi ukhane english
marathi ukhane for engineers,marathi ukhane for entry,marathi ukhane for engineer bride,marathi ukhane for bride,marathi ukhane for female wedding,marathi ukhane funny,marathi ukhane female,marathi ukhane gruhpravesh,marathi ukhane gondhal,marathi ukhane ghas,marathi ukhane groom,marathi ukhane gane,marathi ukhane griha pravesh,marathi ukhane ganpati,marathi ukhane gath,marathi ukhane haldi,marathi ukhane husband,marathi ukhane haldi kunku special,marathi ukhane kavita,marathi ukhane kadak,marathi ukhane image,marathi ukhane images,marathi ukhane images download,marathi ukhane karyakram,marathi ukhane ka video, ह्या पोस्ट केल्या आहेत तुम्ही हे तुमच्या नातेवाईकाना whatsapp,facebook,instagram आणि sharechat ,Telegram वरून शेअर किंवा फिरवोर्ड करा..
Khup chan ukhane. Thanks for sharing 🙂