हुरून ग्लोबलने जारी केलेल्या यादीनुसार जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत 131 भारतीय अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यात भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश केल्यास हा आकडा 171 च्या घरात जातो.
भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमख मुकेश अंबानी (45 अब्ज) अव्वलस्थानी आहेत.
लक्ष्मी मित्तल (1.17 लाख कोटी) दुसऱ्या स्थानावर आहेत.
सनफार्माचे प्रमुख दिलीप सांघवी (96.2 हजार कोटी) तिसऱ्या स्थानावर आहेत.
चीन 819 अब्जाधीशांसह अव्वलस्थानी असून त्यापाठोपाठ अमेरिकेचा (571 अब्जाधीश) नंबर लागतो. लक्ष्मी मित्तल (1.17 लाख कोटी) दुसऱ्या स्थानावर आहेत. तर सनफार्माचे प्रमुख दिलीप सांघवी (96.2 हजार कोटी) तिसऱ्या स्थानावर आहेत…