इंडिगो एअरलाईन्सने आपल्या 10 लाख विमान तिकिटांची विक्री केली सुरू…
♂ या सेलअंतर्गत तिकिटाची किमान किंमत 999 रुपये असणार, हा सेल 6 सप्टेंबरपर्यंत चालणार…
मोबाईल वॉलेट मोबिक्विकच्या माध्यमातून पैसै भरणाऱ्या ग्राहकांना 600 रुपयांपर्यंत म्हणजेच 20 टक्के कॅशबॅकही मिळणार…