लवकरच येतीय देशातील पहिली इलेक्ट्रीक हायब्रिड स्कूटर

स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोलबरोबरच बॅटरीवरही चालणार

टीव्हीएस आयक्यूब ही पहिली इलेक्ट्रीक हायब्रिड स्कूटर लवकरच लाँच होणार

110 सीसीचे सिंगल सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून त्याचबरोबर यात इलेक्ट्रीक मोटरही असेल

Leave a Comment