प्रतिक मोहिते,40 हूंन आधिक guest Posing, कहाणी एका जिद्दीची.

bodybuilding,pratik mohite height,pratik rajendra mohite,pratik mohite entrepreneur

मी जन्मापासून अपंग असून माजी उंची 3फूट 3 इंच आहे .माझे वय 23 आहे मी 2016 या वर्षा पासून bodybuilding करत आहे .
मी एकदा bodybuilding  ची स्पर्धा खेळली व त्या मध्ये खुप लोकांनी सपोट  व कौतुक केलं. तत्यामुळे मी bodybuilding मधे माघार न घेण्याचं ठरवलं.
महाराष्ट्र श्री 2018 मधे मला सिल्वर मेडल मिळाले आहे
2019 साली माझा national bodybuilder म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माझा सत्कार केला
मी 40 हूंन आधिक guest Posing केल्या आहेत
मी नोकरी साठी व sponsorship साठी संघर्ष करत आहे
माजे वडिल मजुरी काम करतात
मला माज्या शरीराला फीट ठेवन्या साठी मी gym चालू केली होती.

माज्या लाईफ मधला सर्वात कठिण प्रसग मण्जे sponsours शोधणे.

पण काही ठिकाणी मला gym opening साठी प्रमूख पाहुणे म्हणून बोलवतात तेव्हा मला खप चांगले वाटते आणि असंच कामं करण्याची मला प्रेरणा मिळत राहते.

Leave a Comment