ती व्हायरल होणारी सुंदरी (priya prakash warrier) आहे तरी कोण?

फेसबुक असो कि व्हाट्सअप सगळीकडे एकाच तरुणीचा बोलबाला आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 26 सेकंदाच्या या व्हिडीओने खासकरून तरुणांना घायाळ केले आहे. यामधील हि ‘सुंदरी’ कोण? याविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर ती एक मल्याळम अभिनेत्री असून तिचे नाव प्रिया प्रकाश वारियनर असे आहे.

मुलींना घ्यायाळ करणारा ‘तो’ तरुण कोण?
मोहम्मद रोशन/रोशन अब्दुल रहूफ असे या तरूणाचे नाव आहे. प्रियासोबत तो मल्याळम चित्रपट ‘उरू अदार लव ( Oru Adaar Love ) यात सहकलाकार म्हणून दिसणार आहे. रोशन उत्तम थिएटर अभिनेता असून तो अनेक स्टेजवर परफॉर्म करत असतो. D3 या रिअॅलिटी शोमध्ये तो आपल्या उत्तम कलाकृतीसाठी अभिनेत्री शोभनाकडून सन्मानित झाला आहे.
      कोण आहे ‘तो’ तरुण? (Oru Adaar Love) (मोहम्मद रोशन/रोशन अब्दुल रहूफ)
मोहम्मद रोशन/रोशन अब्दुल रहूफ असे या तरूणाचे नाव आहे. प्रियासोबत तो मल्याळम चित्रपट ‘उरू अदार लव ( Oru Adaar Love ) यात सहकलाकार म्हणून दिसणार आहे. रोशन उत्तम थिएटर अभिनेता असून तो अनेक स्टेजवर परफॉर्म करत असतो. D3 या रिअॅलिटी शोमध्ये तो आपल्या उत्तम कलाकृतीसाठी अभिनेत्री शोभनाकडून सन्मानित झाला आहे. 
काय आहे प्रकरण?
व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्यातील आहे. या व्हिडीओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे. येत्या 3 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment