ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

विविध मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या शुभांगी जोशी यांनी आज पहाटे (दि.5) झोपेतच घेतला अखेरचा श्वास…

👉 मृत्यूसमयी शुभांगी जोशी 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि तीन नातवंडे असा परिवार आहे…

💊 गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह देखील होता…

झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तसेच ‘आभाळमाया’सारख्या मालिकेपासून अगदी आताच्या ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेतही शुभांगी जोशी काम करत होत्या…

Leave a Comment