करंज पाणबुडी 67.5 मिटर लांब, 12.3 मिटर उंच आणि 1565 टन वजनाची आहे.
मुंबई:
भारतीय नौदलात आज स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ”करंज” दाखल होणार आहे.
करंज पाणबुडी 67.5 मिटर लांब, 12.3 मिटर उंच आणि 1565 टन वजनाची आहे. मुंबईतल्या माझगाव डॉक इथं स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचं जलावरण करण्यात आलं.
मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत तयार झालेली ही पाणबुडी प्रत्येक प्रकारातल्या युद्धास उपयुक्त ठरेल, असं तिचं डिझाईन केलं आहे. विशेष म्हणजे करंज पाणबुडीतून शत्रूवर अचूक निशाणा साधणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे कलवरी, खांदेरी नंतर आता करंज पाणबुडीमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.
करंजच्या लाँचिंगवेळी नौदलाचे प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते.
एक वर्षाच्या चाचणीनंतर आयएनएस करंज पाणबुडी नौदालाच्या ताफ्यात सामील होईल. या श्रेणीतील पहिली पाणबुडी INS कलवरी आणि दुसरी INS खंडेरी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत 6 पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत.
सामान्य वैशिष्ट्ये:–
वर्ग आणि प्रकार: कलवारी-वर्ग पाणबुडी
विस्थापन:
1,950 टी (1,9 9 लांब टन) समोर
2,475 टन (2,436 लांब टन्स) डूब
लांबी: 9 .3 मीटर (2 9 9 फूट 6 इंच)
तुळई: 7.5 मी (24 फूट 7 इंच)
मसुदा: 6 मी (1 9 फूट 8 इंच)
गती:
16 नॉट्स (30 किमी / तासाचे 18 मैल)
15 नॉट्स (28 किमी प्रति तास 17 मिलिमीटर) डूब
श्रेणी:
8 किमी (15 किमी / तासाचे 9.2 मैल) वर 20,000 मैल (32,000 किमी) उंचीवर
3 9 मील (610 किमी) 10 किमी (1 9 किमी / तासाचे 12 मैल) पाण्याखाली बुडले
चाचणी खोली: 250 मीटर (820 फूट)
पूरक: 75 (अंतर्गत 8 अधिकारी)
आर्ममेंट:
22 एसईटी -65 एई / एसएईटी -60 टॉर्पेडससह 10 533 मि.मी. (21 इंच) टॉर्पेडो ट्यूब
टॉर्पेडोसच्या जागी 44 खाणी