ऍमेझॉनकडून भारतीयांना गुडन्यूज, आता राष्ट्रभाषेत करा खरेदी !
भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉन इंडियावर आजपासून हिंदी भाषेत व्यवहार सुरू
सुविधेचा फायदा काय ?
या सुविधेमुळे भारतीय ग्राहक आपल्या राष्ट्रभाषेत वस्तूची माहिती घेऊ शकतात, त्यावरील सूट, स्पेशल ऑफर याची माहिती घेऊन आपल्या भाषेत वस्तूंची खरेदी करु शकतात…