आला क्षण .. गेला क्षणv s khandekar books pdf,prasad khandekar,vi sa khandekar information in marathi, आजीचे घड्याळ कविता
गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो पण;
गंभीरपणे घडय़ाळ बोले –
‘आला क्षण-गेला क्षण’
घडय़ाळास या घाई नाही,
विसावाही तो नाही पण;
त्याचे म्हणणे ध्यानी घेई –
‘आला क्षण-गेला क्षण!’
कर्तव्य जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे –
‘आला क्षण-गेला क्षण’
कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणीत घण,
काळ -ऐक! गातो आपुल्याशी
‘आला क्षण-गेला क्षण!’
लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करती –
‘आला क्षण-गेला क्षण’
आनंदी आनंद उडाला,
नवरीला वर योग्य मिळाला!
थाट बहुत मंडपात चाले –
भोजन, वादन, नर्तन, गान!
काळ हळू ओटीवर बोले –
‘आला क्षण-गेला क्षण!’
‘कौतुक भारी वाटे लोकां
दाखविण्या पाहण्या दिमाखा,
तेणे फुकटची जिणे होतसे!
झटा! करा तर सत्कृतीला!’
सुचवीत ऐसे, काळ वदतसे –
‘क्षण आला, क्षण गेला!’
वार्धक्य जर सौख्यात जावया
व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते,
ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते-
‘आला क्षण-गेला क्षण’
-वि. स. खांडेकर
ह्या पोस्ट आला क्षण .. गेला क्षण वि स खांडेकर यांचा एक रूपक कथा संग्रह,वि स खांडेकर यांनी कोणत्या वादाचे समर्थन केले,संगीत शाकुंतल हे किती अंकी नाटक आहे,कोरडी भिक्षा या ललित लेखाचे लेखक कोण आहेत,पु ल देशपांडे यांची नाटके,v s khandekar books pdf,prasad khandekar,vi sa khandekar information in marathi,v s khandekar books in marathi,v s khandekar books pdf free download in marathi,h j khandekar in marathi,vs khandekar quotes केल्या आहेत तुम्ही हे तुमच्या नातेवाईकाना whatsapp,facebook,instagram आणि sharechat ,Telegram वरून शेअर किंवा फिरवोर्ड करा..