व्हॉट्सअॅपसारखेच मेसेज डिलीट करण्याचे फिचर आता फेसबुक मेसेंजरवर येत आहे, फेसबुकच्या नव्या व्हर्जनमध्ये हे अपडेट येणार
⌚ फेसबुक मेसेंजरवर युजर्सने मेसेज सेंड केल्यावर दहा मिनिटांच्या आत तो मेसेज डिलीट करता येणार
📱 सगळ्यात आधी iOS च्या व्हर्जन 191.0 मध्ये हे अपडेट येईल आणि त्यानंतर अँड्रॉइडमध्ये